मार्केट अपडेट : ढोबळीही रु. ३५/किलो; तर वांग्याला मिळतोय ८९ रुपये किलोपर्यंत भाव

सध्या हिवाळ्यात ढोबळी मिरचीला पुण्यात ३५ रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहेत. तर, इतर भागात मात्र तुलनेने कमी भाव मिळतात.

शुक्रवार, दि. 1 जानेवारी 2021 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजारसमितीकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
नाशिक200028752500
पंढरपूर100022001500
कल्याण250030002750
सोलापूर6001500800
अमरावती- फळ आणि भाजीपाला160020001800
पुणे100035002300
पुणे-मोशी200025002250
मुंबई240028002600
राहता150017001600
कामठी350040003800
पनवेल230025002400
इस्लामपूर50011001000

वांगी

वांग्याला सध्या मुंबई, पुणे आणि सांगली भागात दमदार भाव मिळत आहे. मात्र, मंगळवेढा बाजार समितीत सध्या या पिकाला तब्बल ८९ रुपये किलोचा भाव मिळत आहे.

बाजारसमिती कमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अकलुज250035003000
पाटन80012001000
घोटी180019001850
मंगळवेढा80089006300
पलूस300050004000
राहता100023001500
नाशिक200040003000
कल्याण250028002650
कळमेश्वर101015001280
सोलापूर100030002000
अमरावती- फळ आणि भाजीपाला80012001000
जळगाव60016001000
पुणे100040002500
पुणे- खडकी120015001350
पुणे-मोशी150035002500
पंढरपूर50058303400
मुंबई260032002900
इस्लामपूर150031003000
भुसालळ200020002000
वाई250035003000
कामठी100020001600

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here