नववर्षात कोथिंबीर आली डाऊन; पहा कोथिंबीर-मेथीचे राज्यभरातील बाजारभाव

2020 च्या तुलनेत अगदी पहिल्याच दिवशी बाजारात कोथिंबीर या पिकाच्या जुडीचे भाव 1-2 रुपयांनी कमी झाले. आवक आणि मागणीनुसार यात सध्या भाव खाली-वर होत आहेत.

शुक्रवार, दि. 1 जानेवारी 2021 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजारसमितीपरिमाणकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अकलुजनग232
पाटननग354
मंगळवेढानग254
राहतानग254
कळमेश्वरक्विंटल117516001445
सोलापूरनग100500300
अमरावती- फळ आणि भाजीपालाक्विंटल80014001100
जळगावक्विंटल100020001500
पुणेनग253
पुणे- खडकीनग687
पुणे -पिंपरीनग798
पुणे-मोशीनग465
पंढरपूरनग142
मुंबईक्विंटल150020001750
भुसालळक्विंटल150015001500
कामठीक्विंटल250030002800

मेथी

सध्या बाजारात कोथिंबीर जुडीच्या तुलनेत मेथी जुडीचे भाव थोडे बरे आहेत. सध्या या जुडीला घाऊक बाजारात 4 ते 6 रुपये इतका भाव मिळत आहे.

बाजारसमिती परिमाणकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कळमेश्वरक्विंटल201524002235
सोलापूरनग250550300
अमरावती- फळ आणि भाजीपालाक्विंटल180020001900
जळगावक्विंटल100020001500
पुणे-मोशीनग576
भुसालळक्विंटल100010001000
कामठीक्विंटल250030002800
अकलुजनग354
राहतानग465
कल्याणनग101211
पुणेनग586
पुणे- खडकीनग687
पुणे -पिंपरीनग8109
पंढरपूरनग455
मुंबईक्विंटल150020001750

संपदान : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here