उन्हाळीपेक्षा लाल कांदा खातोय भाव; पहा राज्यभरातील मार्केट रेट एकाच क्लिकवर

सध्या बाजारात लाल कांद्याची आवक वाढली आहे. तर, जुना उन्हाळी कांदाही येत आहे. मात्र, नव्या लाल कांद्याला उन्हालीच्या तुलनेत 800 ते 1000 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका जास्त भाव मिळत आहे.

शुक्रवार, दि. 1 जानेवारी 2021 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

शेतमालजात/प्रतकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर150038002700
मुंबई – कांदा बटाटा मार्केट240031002750
जुन्नर -आळेफाटाचिंचवड133033302330
सोलापूरलाल20035501800
येवलालाल60025062300
धुळेलाल20027052450
लासलगावलाल170028302400
लासलगाव – निफाडलाल200027992500
जळगावलाल90024751825
राहूरीलाल20026001950
संगमनेरलाल50031311815
चांदवडलाल70026272550
मनमाडलाल80025002200
सटाणालाल115027002125
कोपरगावलाल150026002400
पिंपळगाव(ब) – सायखेडालाल100026102275
पारनेरलाल50035002500
भुसालळलाल150015001500
देवळालाल100027802350
राहतालाल50032002250
सांगली -फळे भाजीपालालोकल100033002150
पुणेलोकल100035002250
पुणे- खडकीलोकल210023002200
पुणे-मोशीलोकल80020001400
वाईलोकल100028001900
कल्याणनं. १100022001600
जळगावपांढरा120024501850
नाशिकपोळ123031002350
पिंपळगाव बसवंतपोळ50029962551
येवलाउन्हाळी50022001700
लासलगावउन्हाळी70017151400
लासलगाव – निफाडउन्हाळी63021001500
राहूरीउन्हाळी20024001750
सटाणाउन्हाळी95025001850
कोपरगावउन्हाळी78624752100
पिंपळगाव बसवंतउन्हाळी60022522001
देवळाउन्हाळी100021501800

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here