‘या’ 10 इंटरेस्टिंग फॅक्ट वाचून तुम्ही नक्कीच म्हणाल ‘आधी का नाही सांगितलं यार’

जग हे रहस्ये आणि गोष्टींनी परिपूर्ण भरलेले आहे. आपण आपल्या माहितीनुसार बर्‍याच गोष्टी फॅक्टस जाणून घेत असतो, तर बर्‍याचदा अनेक साध्या साध्या गोष्टीही आपल्या माहितीत नसतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फॅक्टसबद्दल सांगणार आहोत. जे आपल्या सामान्य जीवनाचा एक भाग आहेत. आणि सामान्य गोष्टी कुठलाच माणूस विशेष पद्धतीने लक्षात घेत नाही.

  1. तुम्हाला नोटिस करण्याआधी लोकांची नजर तुमच्या बुटांकडे गेलेली असते.
  2. जर तुम्ही दिवसातील 11 तास खुर्चीवर बसून राहात असाल तर येणार्‍या पुढच्या 3 वर्षात तुमचं मृत्यू होण्याची शक्यता 50 टक्क्यांनी वाढते.
  3. तुमच्यासारखे दिसणारे या जगात कमीत कमी 6 लोक असतात. आणि तुमचे अन त्यांचे एकत्र येण्याचे चांसेस अगदी 9 टक्के असतात.
  4. उशीचा वापर न करता झोपल्यास कमरेतील दुखण्याला आराम मिळतो तसेच पाठीचा कणाही सरळ राहतो.
  5. अल्बर्ट आईनस्टाईन असे मानायचा की, जर पृथ्वीवरील सगळ्या मधमाश्या संपल्या तर त्यापुढील 4 वर्षात सर्व मानव जात नष्ट होईल.
  6. पृथ्वीवर इतक्या प्रकारचे सफरचंद आहेत की, रोज आपण एक प्रकारचे जरी खाल्ले तरी 20 वर्षात सफरचंदाचे प्रकार संपणार नाहीत.
  7. विना जेवण तुम्ही अनेक दिवस जगू शकता. मात्र बिना झोपता 11 दिवसातच तुमचं मृत्यू होऊ शकतो.
  8. जे लोक जास्त हसतात. इतरांच्या तुलनेत ते जास्त स्वस्थ असतात.
  9. आळशी लोकांचा मृत्यू स्मोकिंग करणार्‍या लोकांच्या तुलनेत जास्त लवकर होतो.
  10. सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीची ऊंची ही वडिलांप्रमाणे असते तर वजन आईप्रमाने असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here