WWE रेसलर्सचा किती असतो पगार; यावर्षी कुणी केलीय सर्वाधिक कमाई, वाचा, संपूर्ण यादी

आजही जगभरात WWEच्या चाहत्यांची कमी नाही. WWE रेसलर अजूनही जगभरात खूप लोकप्रिय आहेत. सर्व वयोगटातील लोक WWE चे चाहते असल्याचे दिसून येते. जॉन सीना, अंडरटेकर, रॅन्डी ऑर्टन, द रॉक, ट्रिपल एच आणि ब्रॉक लैसनर अशी काही नावे आहेत जी लोकांना आवडतात. परंतु तुम्ही तुमच्या आवडत्या सुपरस्टार रेसलर्सला किती पगार मिळतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?

अलीकडेच जगातील प्रसिद्ध ‘फोर्ब्स मासिका’ने’WWE’s Highest-Paid Wrestlers 2020’ची यादी जाहीर केली. या दरम्यान, WWE रेसलरला वर्षाकाठी किती पैसे मिळतात हे फॅन्सना कळू शकले.

1. ब्रॉक लेसनर- 74.76 करोड़ रुपये (10 मिलियन डॉलर) 

2. रोमन रेंस- 37.38 करोड़ रुपये (5 मिलियन डॉलर) 

3. रैंडी ऑर्टन- 30.66 करोड़ रुपये (4.1 मिलियन डॉलर) 

4. सैथ रॉलिंस- 29.91 करोड़ रुपये (4 मिलियन डॉलर) 

5. ट्रिपल एच- 24.68 करोड़ रुपये (3.3 मिलियन डॉलर) 

6. बैकी लिंच- 23.18 करोड़ रुपये (3.1 मिलियन डॉलर) 

7. बिल गोल्डबर्ग- 22.43 करोड़ रुपये (3 मिलियन डॉलर) 

8. शेन मैकमैहन- 15.70 करोड़ रुपये (2.1 मिलियन डॉलर)

9. स्टेफ़नी मैकमैहन- 14.96 करोड़ रुपये (2 मिलियन डॉलर)

10. ब्रॉन स्ट्रोमैन- 14.21 करोड़ रुपये (1.9 मिलियन डॉलर) 

वार्षिक पॅकेजव्यतिरिक्त, WWE रेसलर्सला प्रशिक्षण, खाणे, पिणे आणि निवास व्यवस्था यासारख्या सुविधा फुकट मिळतात.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here