लग्नात किंवा इव्हेंटमध्ये नाचण्यासाठी सलमान, शाहरुख आणि सनी लिओनी घेतात ‘एवढे’ पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का

कोणताही शाही विवाह किंवा मोठा कार्यक्रम हा बॉलिवूड सेलिब्रिटी शिवाय अपूर्ण मानला जातो. बॉलिवूड स्टार्सची उपस्थिती ही अनेक  कार्यक्रमांच्या रोषणाईत चार चांद लावते. म्हणूनच त्यांना मोठ्या विवाहसोहळ्या आणि कार्यक्रमांमध्ये बोलावण्याचा प्रयत्न केला जातो. पण हे स्टार एखाद्या इव्हेंटसाठी किंवा लग्नाला येण्यासाठी किती पैसे घेतात हे तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येकाचे उत्तर असणार ‘नाही’ हेच असणार.

1)  शाहरुख़ ख़ान :- बॉलिवूडचा किंग खान एखाद्या कार्यक्रमात काम करण्यासाठी 7-8 कोटी घेतो. त्याचबरोबर एखाद्या कार्यक्रमाला जाण्यासाठी 2 कोटी रुपये घेतो. याशिवाय कोणत्याही ब्रँड अ‍ॅन्डॉर्सेससाठी शाहरुखला 3.4 किंवा 4 कोटी दिले जातात.

  • सनी लियोनी :- डान्स परफॉरमेंससाठी सनी लिओनीची फी 25-35 लाख रुपये आहे. त्याचबरोबर जाहिरात किंवा कार्यक्रमासाठी तिची फी 2-3 कोटी रुपये असते.
  • सलमान ख़ान :- भाईजान एका पार्टीत आपल्या परफ़ॉर्मेंससाठी 1.25-2 कोटी रुपये घेतात. जाहिरातींसाठी ते साडेतीन ते पाच कोटी रुपयांपर्यंतचे शुल्क आकारतात.
  • करीना कपूर :- उद्घाटनासाठी बेबोची फी 30-60 लाख रुपये आहे. त्याचबरोबर वेडिंग परफ़ॉर्मेंससाठी तिची फी दीड कोटी रुपयांपर्यंत आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here