पुणेकरांवरची ‘ही’ भन्नाट कविता; वाचून आवरणार नाही हसू

तुम्ही पुणेकर असा/ नसा ही कविता मात्र वाचा.

ही कविता पू. ल. देशपांडे यांची आहे. पुण्याविषयी आजही अनेक गोष्टी विशेष आहेत. १ ते ४ झोप. अमुक फेमस पूल, तमुक फेमस हॉटेल, अमृत्यूतुल्य चहा, एफसी रोड. पण पू लं यांच्या काळी पुण्याविषयी भावना व्यक्त करताना पुलं काय म्हणतात हे पहा.

मी राहतो पुण्यात
मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या ‘ठाण्या’त.

इथल्या मंडईचे देखील विद्यापिठ आहे.
आणि विद्यपीठाची मंडई झाली आहे.
बोलणे हा इथला धर्म आहे
आणि ऎकणे हा दानधर्म आहे.
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि स्रोते उपकार करतात.

उपचारांना मात्रा जागा नाही.
कवीता फाडण्याच्या मंत्र
दोन टोके पानांची
दोन चिमटी बोटांच्या
एक कागद गाण्याच्या
दुसरे दिवशी वाण्याच्या
मोडा तोडा ओढा
एक दऊत फोडा
एक पाय खुर्चीचा
एक पाय टेबलाचा
दोन घाव घाला
कवी खाली आला
गाणे चोळामोळा
पावसात जाऊन खेळा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here