हे इरसाल जोक वाचून आवरणार नाही हसू; वाचा धम्माल जोक्स

 • बाबा- काल रात्री कुठे होतास?
  मुलगा- मीत्रा च्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो.
  बाबा- रात्रीची ऊतरली नाही तुझी बेटा.
  मुलगा- काय???
  बाबा- तुला नौकरी लागुन चार वर्ष झाली बेवड्या..
 • कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला.
  दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,
  .काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?
  कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.
 • ‘मित्राकडे गेलो होतो गं!’ उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.
  खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.
  पाच जण सांगतात, ‘हो, आलेला ना इथे!’
  तिघे सांगतात, ‘हा काय, आत्ताच गेला..’
  उरलेले दोघे म्हणतात, ‘अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?
 • पक्या : डार्लिंग, तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना, ज्याने तुझं चुंबन घेतलं?
  चिंगी : अर्थातच सोन्या, पण मला हे कळत नाही कि सगळे जण हाच प्रश्न का विचारतात.
 • बायकॊला “बडबड बंद कर” असं कधीच न सांगता
  “ऒठ मिटल्यावर तू फार सुंदर दिसतेस” म्हणा
 • एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.
  संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?
  कावळा : तू चड्डीतच करतो का रे ??
 • कामवाली गंगू रागारागात मालकिणीला म्हणाली,
  मॅडम तुमची हि साडी परत ह्या,
  मॅडम : अरे पण का?
  गंगू : मग काय, हि साडी नेसली कि साहेबाना वाटत तुम्हीच आहात, ते लक्ष पण

  देत नाहीत आणि माळ्याला पण वाटत तुम्हीच आहात, तर तो येता जाता चावटपणा
  करतो.
 • शिक्षिका (विद्यार्थ्यास): असा कोणता प्राणी आहे, जो सर्वाधिक अंडी देतो?
  विद्यार्थी: मॅडम, आमचे गणिताचे सर,
  कारण मला गणिताच्या पेपरात त्यांनी सर्वच पानांवर अंडी दिली
 • पेपर मधे प्रश्न होता..शास्त्रिय कारणे द्या.
  डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये.
  एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले.’
  कारण कोण झोपलय ते कळत नाही ‘ .मास्तरांनी बदाबदा बडवला.
 • शिक्षक : तुझे आणि तुझ्या वडिलांचे नाव सांग बघू.
  सूर्यप्रकाश: माझे नाव सूर्यप्रकाश असून माझ्या वडिलांचे नाव चंद्रप्रकाश आहे.
  शिक्षक: शाब्बास! आता हेच मला इंग्रजीत सांग बघू.
  सूर्यप्रकाश: माय नेम इज सनलाइट, अँड फादर नेम इज मूनलाइट.
 • शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल?
  गण्या : 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठिक आहे.
  नाहीतर Staff Room मधे जमा करणार.
  नियम म्हणजे नियम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here