वाढदिवस विशेष : रतन टाटा यांच्या यशाचे रहस्य आहेत ‘हे’ विचार; नक्कीच वाचा, ठरतील प्रेरणादायी

 1. कोणीही लोखंडाचा नाश करू शकत नाही परंतु माणसाचा नाश करण्यासाठी
  माणसाची स्वत: ची मानसिकता आणि विचार पुरेसे आहे .
 2. जे लोक तुमच्यावर दगड फेकतात, त्यांना तुम्ही त्या दगडांनी उत्तर देऊ नका
  तर त्या दगडांचा संग्रह करून तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या इमारतीची गरज पूर्ण करू शकता.
 3. जर तुम्हाला लवकर पुढे जायचे असेल तर एकटे चला.
  परंतु जर तुम्हाला दूरवर जायचे आहे, तर सर्वांना सोबत घेऊन चला.
 4. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण आणि प्रतिभा असते.
  त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्यातले गुण आणि प्रतिभा ओळखली पाहिजे.
 5. आपण यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेतली पाहिजे.
  जर ते यशस्वी होऊ शकतात तर आपण का नाही ?
  परंतु प्रेरणा घेताना डोळे उघडे ठेवले पाहिजे .
 6. आपल्या सगळ्यामध्ये समान योग्यता नाहीये परंतु
  आपल्या प्रतिभेला विकसित करण्यासाठी सगळ्यांना समान संधी आहे.
 7. मी कधीही योग्य निर्णयावर विश्वास ठेवत नाही.
  मी निर्णय घेऊन त्याला योग्य ठरवण्यावर विश्वास ठेवतो.
 8. जीवनात पुढे जाण्यासाठी चढ-उतार खूप महत्वाचे आहे.
 9. आपल्याला जे काम करायला आवडते ते काम आपण केले पाहिजे
  आणि तेच काम वेळेवर केले पाहिजे.
 10. आपण सर्व मानव आहोत, संगणक नाही,
  प्रत्येक क्षणी जीवनाचा आनंद द्या,
  त्यास गंभीर बनवू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here