‘या’ आहेत सध्या भारतातील टॉप 10 कंपन्या; पहा कोण आहे नंबर एकवर

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सीचे शेअर्स तेजीत आहेत. मार्चच्या नीचांकानंतर टीसीएसचे शेअर्स ९० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. शेअरच्या विक्रमी उच्चांकाच्या पार्श्वभूमीवर टीसीएसची मार्केट कॅपही प्रथमच ११ लाख कोटींवर पोहोचली. ११ लाख मार्केट कॅप क्लबमध्ये सामील होणारी टीसीएस ही दुसरी कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने हे काम आधीच केले आहे.

मार्केट कॅपमधील टॉप 10 कंपन्या :

रिलायंस इंडस्ट्रीज: 12.70 लाख कोटी
टाटा कंसल्टेंसी: 11.08 लाख कोटी
HDFC बैंक: 7.79 लाख कोटी
HUL: 5.61 लाख कोटी
इंफोसिस: 5.30 लाख कोटी
HDFC : 4.45 लाख कोटी
कोटक महिंद्रा बैंक: 3.94 लाख कोटी
ICICI बैंक: 3.59 लाख कोटी
बजाज फाइनेंस: 3.14 लाख कोटी
एयरटेल: 2.85 लाख कोटी

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here