हे विचार तुम्हाला आपल्या ध्येयाकडे नेण्यासाठी प्रेरक ठरतील; नक्कीच वाचा

१) नंतर कधीच येत नाही जे काय करायचे आहे ते आत्ताच करा.

२) Comfort Zone सोडल्याशिवाय कधीही महान गोष्टी घडत नाहीत .

३) तुमची केवळ एकच मर्यादा आहे ती म्हणजे फक्त तुम्हीच .

४) लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही तुमच्या बद्दल काय विचार करता हे सर्वात महत्त्वाचे आहे

५) तुमचे भविष्य हे तुम्ही उद्या काय करणार यावर नव्हे तर तुम्ही आज काय करणार यातुन निर्माण होत असते.

६) जरी आज तुम्ही तुमच्या कमाईपेक्षा जास्त मेहनत घेत असाल तरी अभिमान बाळगा कारण तुम्ही लवकरच तुमच्या मेहनतीपेक्षा जास्त कमाई कराल.

७) आयुष्यामध्ये काहीतरी बनायचे असेल तर बोलणे सोडा आणि ते बनण्यासाठी जे काही करणे गरजेचे आहे ते करणे लगेच सुरु करा.

८) सुरुवात करणे हे खूप कठीण असते तरीसुद्धा पहिले पाऊल टाका.

९) स्वप्न जर मोठे असेल तर धाडस हि तेवढेच मोठे करावे लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here