कांदा बाजार स्थिरावलाय; एकाच क्लिकवर पहा राज्यभरातील बाजारभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कांदा निर्यातबंदीला अखेर यश आले आहे. परिणामी 100 रुपये किलोवर असलेला कांदा आता थेट 20 रुपये किलोवर येऊन स्थिरावला आहे.

शनिवार, दि. 26 डिसेंबर 2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समिती जात/प्रतकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर120031002300
औरंगाबाद100025001750
मोर्शी157034202000
कराडहालवा100025002500
सोलापूरलाल10033001800
येवलालाल30021511800
येवला -आंदरसूललाल50022051900
लासलगावलाल100023512050
जळगावलाल87522501750
पंढरपूरलाल50031002000
नागपूरलाल200024002300
राहूरी -वांभोरीलाल30030002200
चांदवडलाल60021031800
मनमाडलाल80022231800
पिंपळगाव(ब) – सायखेडालाल100020841900
य़ावललाल182027002180
वैजापूरलाल50027002200
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकल100035002250
सांगली -फळे भाजीपालालोकल120030002100
पुणे -पिंपरीलोकल160016001600
पुणे-मोशीलोकल80016001200
शेवगावनं. १250031002500
शेवगावनं. २180024002400
शेवगावनं. ३30015001500
जळगावपांढरा132527502100
नागपूरपांढरा300033003225
नाशिकपोळ85022501650
पिंपळगाव बसवंतपोळ50023462051
येवलाउन्हाळी30021011700
लासलगावउन्हाळी80019381580
राहूरी -वांभोरीउन्हाळी20020001400
कळवणउन्हाळी50022001551
चांदवडउन्हाळी50019001600
पिंपळगाव बसवंतउन्हाळी75121191801
वैजापूरउन्हाळी50020001700

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here