सरकारी दिग्गज कंपनी म्हणून कोल इंडिया लिमिटेडची ओळख कायम आहे. हीच केंद्र सरकारच्या मालकीची महत्वाची कंपनी आता दोन वेगळ्याच सेक्टरमध्ये आपली ओळख मिळवण्यासाठी सिद्ध झालेली आहे.
सरकारी कंपन्यांचे व्यवस्थापन योग्य व्यक्तींच्या हातात असल्यास त्या देशाला मोठा नफा मिळवून देऊ शकतात. अनेक सरकारी कंपन्यांनी आपली ही नफा देण्याची ओळख जपली आहे. त्यापैकी एक मोठी कंपनी म्हणजे कोल इंडिया आहे.
या कंपनीने आता पुढील आर्थिक वर्षात दगडी कोळसा खाणकाम या सेक्टरसह थेट एलुमिनियम आणि सोलर सेक्टर यामध्येही उडी घेत आहे. 2020 मध्ये करोना संकटामुळे कंपनीला फटका बसला. मात्र, त्यावर मात करून 2023-24 पर्यंत तब्बल 100 करोड़ टन (एक बिलियन) कोळशाच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे.
संपादन : सचिन पाटील
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस