दुपारी जेवण झाल्यावर झोपताय; जडतील या व्याधी..!

सध्याचा तरुणाईला दुपारच्या झोपेने एकच समस्या उदभवते, ती म्हणजे रात्रीची झोप लागत नाही. रात्रीची झोप लागत नाही आपोआप जागरण होते. मग शरीरातील उष्णता वाढते, ऍसिडिटीचा त्रास होतो. पण ही सवय आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. त्यामुळे या व्याधींपासून दूर राहायचे असेल तर दुपारची झोप टाळावी.

दुपारच्या झोपेमुळे होते हे शारीरिक नुकसान :

1) पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.

2) दुपारच्या झोपेमुळे शरीरात फॅट म्हणजेच मेदाचा संचय होतो. परिणामी वजन वाढते.

3) दुपारी झोपेमुळे एक्जिमा, सोरायसिस, शीतपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here