अशा असतात बायका; तसे असतात सहनशील नवरे

निरनिराळ्या व्यवसायातल्या नव-यांच्या बायका त्यांना काय म्हणत असतील …!!!

  • वैमानिकाची पत्नीः जास्त आभाळात उडू नकोस हं..
  • शिक्षकाची पत्नीः मला काही शिकवू नका
  • रंगा-याची पत्नीः थोबाड रंगवीन, सांगून ठेवते.
  • परीटाची पत्नीः चांगलं धोपटून काढीन हं.
  • नटाची पत्नीः माझ्यासमोर नाटकं चालणार नाहीत.
  • डेंटिस्टची पत्नीः दात तोडून घशात घालीन.
  • अकौंटंटची पत्नीः आपल्या हिशोबानं वागा.
  • इंजिनियरची पत्नीः सगळे पार्ट ढिले करून सोडेन
  • मार्केटिंगवाल्याची पत्नीः जास्त बोललास तर ओएलएक्सवर विकून टाकीन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here