१) बॉस : ऑफिसला का नाही आलास . ? पाऊस तर थांबला होता .
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते .
‘कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा ABP माझा’
२) योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला .
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
योगेश : ते नंतर,
आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या .
मग बसू !!
३) गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा.
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्षरे कोठे जातात.
गुरुजी डोकं आपटून शाळा सोडून गेल.
४) शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते?
बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.????????????????
मास्तरांनी ????कोरड्या विहिरीत उडी मारली..
५) गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे..
तू परीक्षेला नाही बसू शकत…
गण्या: फिकीर नाॅट गुरूजी.
आपल्याला जराबी घमेंड नाय .
आपून उब्यानेच पेपर लिवू बगा.
गुरूजींनी शाळा सोडली.
६) पेपर मधे प्रश्न होता..शास्त्रिय कारणे द्या..
डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये….
एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले…
‘ कारण कोण झोपलय ते कळत नाही ‘ .
मास्तरांनी बदाबदा बडवला..
७) गुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?
बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून .. !!
(आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधतायत !!)
८) आई :- “चिंटु लवकर
आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!”
चिंटु :- “आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल् ग ?
आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला
९) भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
सर – बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?
बंडू – सर, भावा-बहिणीचा.
सर – काय ?
बंडू – हो सर,कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..
गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले.
१०) गुरुजी- दळणवळण म्हणजे काय??
विद्यार्थी- एखादी मुलगी ‘दळण’ घेऊन जाताना ‘वळून’ पाहते त्याला “दळणवळण” म्हणतात.
.
.
गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत..
११) मास्तर : सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का
मुलगा : आहे ना
मास्तर : कोणती सांग
मुलगा : टिंब. “.” ????
मास्तरानी b.ed. ची डिग्री विकली ????????????????????????????????
वडापाव चा गाडा चालवतायत.
- ब्रेकिंग : आता राज्यात पुन्हा होणार 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका; ‘या’ कालावधीत उडणार बार
- मोठी बातमी… राज्यात पुन्हा होणार निवडणुका; ‘यावेळी’ होणार 27 झेडपी, 20 महापालिका, 625 नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूकांचा धमाका
- जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल आहे चांगले; वाचा महत्वाची माहिती
- घरच्याघरी बनवा ‘हे’ तेल आणि वेदनेपासून मिळवा मुक्ती
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने