कृषी बुलेटीन : 2 मिनिटात वाचा, 5 महत्वाच्या बातम्या

  1. आज एकाच वेळी नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार, मोदींच्या हस्ते किसान सन्मान निधीचं वाटप
  2. केंद्र शासन व जागतिक बँक अर्थसहाय्यीत अटल भूजल योजना १४४३ गावांत राबविणार; १३ जिल्ह्यांचा समावेश
  3. हमीभावाची मागणी तर्कशुद्ध नाही – केंद्र सरकार
  4. नगरमध्ये कांदा लागवड जोरात; यंदा शेतकर्‍यांनी केली 1 लाख हेक्टर कांद्याची लागवड
  5. जळगावात कांदा बिजोत्पादन क्षेत्रात दुप्पट वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here