ऑफर : नो कॉस्ट EMI वरही मिळतेय सूट; पहा कुठे होऊ शकतोय HDFC कार्डवर 1500 रुपयांपर्यंत फायदा

मोबाईल किंवा इतर एखादी वस्तू घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. कारण, आपणास मोबाईल / इतर वस्तू घेतानाच नो कॉस्ट EMI (कर्ज) हा ऑप्शन वापरून आणखी तब्बल 1 हजार 500 रुपयांची संधी आहे.

होय, ही संधी आहे अमेझॉन नावाच्या वेबसाईट आणि अॅप्लिकेशनवर. त्यासाठी आपणास खूप जास्त काहीही करायचे नाही. फ़क़्त संबंधित वेबसाईटवर जाऊन मोबाईलची किंवा आपल्याला पाहिजे त्या वस्तूची निवड करायची आहे. पुढे बिल अदा करताना आपल्याकडे असलेल्या बजाज फिनसर्वचे कार्ड डीटेल्स किंवा इतर बँकचे क्रेडीट कार्ड डीटेल्स द्यायचे आहेत. मात्र, आपल्याकडे जर HDFC बँकेचे क्रेडीट कार्ड असेल तर आपणास तब्बल दीड हजार रुपये आणखी सूट मिळेल.

पुढील पद्धतीने खरेदि करून आपण या ऑफरचा लाभ घेऊन शकता :

Oppo A31 (Fantasy White, 6GB RAM, 128GB Storage) with No Cost EMI/Additional Exchange Offers | Kharediwala

प्रथम www.kharediwala.com यावरील वरच्या लिंकवर क्लिक करून किंवा यातील मोबाईल ऑप्शनमध्ये जाऊन मोबाईलच्या लिंकवर क्लिक करून नंतर यातील Best Deal On Amazon यावर क्लिक करून पुढे जा.

आपणास हवा असलेला मोबाईल किंवा इतर वस्तू अमेझॉनवर जाऊन निवडा आणि त्यातील EMI ऑप्शन यावर जाऊन HDFC बॅंकेतर्फे काय कालावधीसाठी कोणती ऑफर आहे हे पाहून घ्या.

त्यातील आपल्याला जास्त लाभ देणारी ऑफर निवडा. त्यातही नो कॉस्ट EMI कोणत्या कालावधीसाठी आहे हे तपासून घेऊन मग खरेदीची पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

HDFC बँकेचे कार्ड वापरून आपण ही खरेदी केल्यास आपणास एकूण खरेदीवर 1500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. त्याच बिलमध्ये ही रक्कम कमी झाल्याचे आपण पाहू शकता.

ऑर्डर पूर्ण झाली की आपल्याला आपण दिलेल्या पत्त्यावर पुढील 2 ते 7 दिवसात मोबाईल किंवा कोणतीही वस्तू (जी आपण खरेदी केली आहे ती) घरपोहोच मिळेल.

ही ऑफर थेट अमेझॉन कंपनीची आहे. ‘खरेदिवाला’सह इतर कोणत्याही पद्धतीने आपण उत्पादन खरेदी करून याचा लाभ घेऊन शकता.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here