सुखी समाधानी जगायचे असल्यास नक्कीच लक्षात घ्या ‘या’ गोष्टी

 1. जीवन म्हणजे पत्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते..पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यांवर आपले यश अवलंबून असते.
 • जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.
 • जीवनात दोनच मित्र कमवा..
  एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल.
  आणि
  दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.
 • आयुष्यात तीन संघर्ष असतात.
  1. जगण्यासाठीचा संघर्ष
  2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष
  3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष
 • आयुष्य म्हणजे जे तुमच्यासोबत जे घडते ते 10% आणि उरलेले ९० % त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता त्यानुसार ठरते.
 • जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here