हे इरसाल जोक वाचा आणि पोटभर हसा…

 • ७० वर्षाच्या आजोबांनी आपल्या बायको ला विचारलं,
  मि जेव्हा तरुण मुलींच्या मागे धावतो तेव्हा तुला वाईट वाटत का ग?
  बायको (कुत्सितपणे हसून) : नाही हो, बिलकुल नाही, कुत्रासुद्धा गाडीच्या
  मागे धावतो, पण गाडी त्याच्या हाताला लागते का कधी?
 • गुरजी :पोरांनो गाईचे दुध पेलं की बुद्धी वाडते.रोज एक गिलास दुध पेत जा.

बंड्या: काई बी सांगुन रायले काय गुरजी तसं असतं तं मंग वासरु इंजिनीअर झालं नसतं काय.?

 • वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,
  .
  .
  सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..
  .
  .
  वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
  .
  .
  आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?
  .
  .
  बंडू रडत रडत,
  .
  .
  .
  .
  .
  .
  पप्पा हि प्यांट
  माझी नाही तुमची आहे
 • एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ
  पडतो.
  बाजूने एक मुलगी जात
  असते.
  मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?
  मुलगा: होय, वहिनी
 • खतरनाक प्रपोज :
  शिंचन :- तु फक्त हो म्हण, सगळयांची वाट लावतो
  .
  मुलगी :अय्या खरंच
  .
  शिंचन:- हो खरंच
  .
  आणि तु फक्त नाय म्हण
  .
  .
  तुझी पण वाट लावतो
 • गावात वीज येणार असल्या मुळे सगळे लोक नाचत
  होते .. त्यात एक कुत्रा हि नाचत होता..
  लोकांनी विचारले”तू का खुश आहेस?”…
  त्यावर कुत्रा म्हणाला”वीज येईल तर खांब पण
  लागतील ना
 • एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो तेवढ्यात त्याच्या पायात काटा घुसतो..
  ..
  ..
  ..
  ..
  ..
  ..
  कंजूस काटा काढत स्वताशीच: आयला बरे झाले चप्पल घालून नाही आलो ते नाहीतर चप्पलला होल पडले असत.
 • झंप्याच्या डाईनिंग रूम
  मधील छत गळायला लागले
  .
  .
  .
  .
  प्लंबर : तुम्हाला कधी कळले ?
  .
  .
  .
  झम्या : काल रात्री माझ सूप
  ३ तास झाले संपेना तेंव्हा.

9) प्रपोज करण्याची नवीन पद्धत.

मिकू : तुझं नाव गूगल आहे का?

चिंकी : नाही ..का?

मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे

म्हणून विचारलं.

10) नवीनच लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला जातं.

भाजीवाला विचारतो- म्याडम कॉन्व्हेंट मध्ये शिकलेल्या आहेत वाटतं..?

नवरा (खुश होऊन) – तुम्हाला कसं कळलं हो..?

भाजीवाला – त्यांनी पिशवीमध्ये खाली टोमेटो आणि वरती कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here