‘त्या’ क्षेत्रात येणार 100 % FDI; मोदींच्या निर्णयामुळे लाखो रोजगार उपलब्ध होण्याची संधी..!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने डायरेक्ट टू होम या टेलिव्हिजन तंत्रज्ञानात 100 टक्के परकीय गुंतवणूक करण्याचा मार्ग खुला केला आहे. त्यामुळे भविष्यात ग्राहकांना दर्जेदार सेवा मीअवुन देणारी खास स्पर्धा खुली होण्यासह लाखो नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत.

सध्या देशभरात किमान 18 कोटी टीव्ही आहेत. त्यातील किमान 6 कोटी घरांमध्ये डीटीएच आहेत. म्हणजे हे एक मोठे मार्केट असून यामध्ये आणखी वाढण्यासाठी मोठी संधी आहे. अशावेळी परकीय कंपन्यांना गुंतवणूक करण्याची संधी मिळाल्याने या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here