कांदा घसरला आणि ‘त्या’ रेंजवर स्थिरावला; पहा राज्यातील बाजारभाव एका क्लिकवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कृषी सुधारणा विधेयक बेस्ट असल्याचे सांगतानाच कांद्याची निर्यातबंदी लागू करण्याचा ‘धडाकेबाज’ निर्णय घेतला होता. त्याचे (दुष्प)परिणाम आता खर्या अर्थाने दिसत आहेत. आता कांद्याचे भाव लोअर लेव्हलला येऊन स्थिरावले आहेत.

मंगळवार, दि. 22 डिसेंबर 2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समिती जात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर2264100028002200
औरंगाबाद59160023001450
मुंबई – कांदा बटाटा मार्केट8603140024001900
खेड-चाकण300150025002000
श्रीगोंदा- चिंभळे22660021551825
मोर्शी24180033001900
जुन्नर -आळेफाटाचिंचवड9264150030002500
कराडहालवा321200030003000
सोलापूरलाल1786810038501600
लासलगावलाल11088120023402150
जळगावलाल2045100020001500
मालेगाव-मुंगसेलाल6640100022951805
पंढरपूरलाल85720030002000
नागपूरलाल2000200024002300
राहूरीलाल217720023001800
संगमनेरलाल420950030001750
चांदवडलाल800050024001900
मनमाडलाल350060021511850
सटाणालाल428580023601550
कोपरगावलाल414150022232000
पिंपळगाव(ब) – सायखेडालाल2251100022802050
य़ावललाल800185027302210
देवळालाल4300100025402300
राहतालाल157650028001750
उमराणेलाल9500100023001650
सांगली -फळे भाजीपालालोकल1333100027001850
पुणेलोकल14661100025001750
पुणे- खडकीलोकल6220023502250
पुणे-मोशीलोकल21950015001000
कल्याणनं. १3300032003100
कल्याणनं. २3250029002700
जळगावपांढरा63150030002200
नागपूरपांढरा1096250030002875
चंद्रपूर – गंजवडपांढरा126250040003500
पिंपळगाव बसवंतपोळ1258060024452051
येवला -आंदरसूलउन्हाळी170020017701450
लासलगावउन्हाळी170450019011650
मालेगाव-मुंगसेउन्हाळी386080018001350
राहूरीउन्हाळी869320021001700
कळवणउन्हाळी875050026102100
मनमाडउन्हाळी50050017901500
सटाणाउन्हाळी500575023011650
कोपरगावउन्हाळी488730021001650
पिंपळगाव बसवंतउन्हाळी3502120024351851
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी151115118601600
देवळाउन्हाळी1025100022851700
उमराणेउन्हाळी550095124001900

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here