सध्या जगभरात लोकांवर आर्थिक संकट आलेले आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात झाली आहे. उद्योग–धंदे करणारे छोटमोठे व्यावसायिकही अडचणीत आहेत. एकूण जगभरात अशी परिस्थिती असताना नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. स्टेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघालेली आहे.
sbi.co.in वर तुम्ही या पदांसाठी अर्ज भरू शकता. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया मंगळवार २२ डिसेंबर २०२० पासून सुरू केली आहे.
या पदांसाठी होणार भरती :-
- स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officer)
- डेप्युटी मॅनेजर (Deputy Manager)
- स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officers, Engineer Fire),
- स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officers, Network Specialist)
- स्पेशलिस्ट कॅडर ऑफिस सिक्युरिटी (Specialist Cadre Officers, Security Analyst)
- स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officers)
या तारखा घ्या लक्षात :-
ऑनलाइन अर्जांना सुरूवात होण्याची तारीख – २२ डिसेंबर २०२०
ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अखेरची मुदत – ११ जानेवारी २०२१
शुल्क भरण्याची अखेरची मुदत – ३१ जानेवारी २०२१
संपादन : स्वप्नील पवार
- आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत ‘या’ माजी उपमुख्यमंत्र्यांना धक्का; बारामतीकरांचे बारीक लक्ष भोवणार
- तृतीयपंथी असल्याने अर्ज नाकारलेल्या अंजली पाटलांचा निकाल आला समोर; वाचा, काय आहे निकाल
- अण्णांच्या राळेगणसिद्धीत घडला ‘हा’ प्रकार; ‘त्यांनी’ मारली बाजी
- महाविकास आघाडीतील तीनही पक्ष ‘या’ ग्रामपंचायतीसाठी आपसात भिडले; मात्र घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार
- आमदार मामाला गावातून झटका; माजी आमदार भाचीने केले ‘असे’ परिवर्तन