कृषी बुलेटीन : 2 मिनिटात वाचा, 5 महत्वाच्या बातम्या

1)  ह्या वर्षीच्या अधिक उत्पादनामुळे मका आणि बाजरी खरेदीसाठी केंद्र सरकारकडे मर्यादा वाढविण्याची मागणी

2)  आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात मोठी घसरण

3)  आज राज्यातील शेतकरी बांधव कृषी कायद्यातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे करणार कूच

4)  हंगामाच्या प्रारंभीच कोलम आंबेमोहोर तांदळाला उठाव

  • कोल्हापुरातील 3 तालुक्यांना वरदाई ठरणारा धामणी पाटबंधारे प्रकल्प रेंगळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here