रोज चार काजू, आठ मनुके खा आणि मिळवा ‘हे’ आरोग्यदायी फायदे

आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की काजू, मनुके किंवा इतर सुका मेवा खाल्ल्याने शरीर तंदुरुस्त होते. मात्र या सुकामेवाचे सेवन करताना त्याचे प्रमाण किती असावे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तसे तर लहान मुले धष्ट-पुष्ट व्हावी म्हणून आपण नियमितपणे लहान मुलांना काजू, मनुके खाऊ घालतोच. पण जर ते योग्य प्रमाणात खाल्ले तर त्याचे इतरही फायदे मिळतात. रोज चार काजू, आठ मनुके खाल्ल्यास तुम्हाला हे फायदे मिळतील.

 1) काजू हे वजनवाढीसाठी सर्रास वापरले जातात. कारण काजुमध्ये फ्रकटोज आणि ग्लूकोज असतात जे शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा देतात.

2) तुम्हाला जर ताप आला असेल तर मनुके खा. झटत ताप उतरेल. कारण मनुक्यात फिनॉलिक पायथोन्यूट्रियंट, एंटी बॉयटिक आणि एंटी ऑक्सिडेंटस असतात.

3) काजू खाल्ल्यास हाडांचे मजबूतिकरण होते. तसेच दात व हिरड्या पण मजबूर हातात.

4) ह्दयविकारांसाठी काजू हवं औषध म्हणून वापरले जाते.

5) मनुक्यामुळे गुढघेदुखी कमी होते. मणुकामुळे हाडांना कॅल्शियम मिळते.

6) काजू नियमित सेवन केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. थकवा जाणवत नाही.

7) मनुक्यात विटामिन बी असल्यामुळे रक्तवाढीसाठी मदत होते.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here