घरात उंदरांनी मांडला उच्छाद; ‘हे’ घरगुती उपाय करतील उंदरांना घराच्या बाहेर

अनेकदा घरात उंदरं असतात पण ती सापडत नाहीत. उंदीर सापडला तरी कोण मारणार आणि कोण नेऊन टाकणार. त्यामुळे लोकांना उंदरांना घराबाहेर कसे घालवायचे हा प्रश्न आसतो. म्हणूनच आज आम्ही उंदीर घराबाहेर घालवायचे उपाय सांगणार आहोत.

१) पिपरमिंटचा वास उंदरांना बिलकुल आवडत नाही. कापसाचे तुकडे घेऊन ते पिपरमिंट मध्ये बुडवा. आता हे तुकडे उंदीर जेथे दिसतात किंवा जेथे येण्याची शक्यता असते तेथे ठेवा.

२) घरात जेथे उंदरांचा वावर असतो तेथे पुदीना टाकावा याच्या वासामुळे उंदीर घराबाहेर पळून जातील.

३) तेजपत्ता पण उंदीर घराबाहेर काढण्यास मदत करते.

४) जेथून उंदीर घरामध्ये ये- जा करतात. त्या मार्गात लाल मिरची पावडर टाकावी.

५) फिनाइलच्या गोळ्या कपड्यामध्ये ठेवा. आणि उंदराचा वावर असलेल्या परिसरात ठेवा.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here