मुतखड्याचा त्रास जाणवतोय; त्यावर हे आहेत घरगुती उपाय

मुतखड्याचे अनेक प्रकार आहेत. पण काही ठराविक घरगुती उपाय हे सर्व प्रकारांवर लागू पडतात. आपल्यापैकी अनेकांना मुतखडा कसा होतो व त्यावर घरगुती उपाय माहिती नसतील. म्हणूनच आज आम्ही आपल्याला त्याविषयी माहिती देणार आहोत. मीठ आणि मुत्रातील खनिज पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आल्याने मुतखडा होतो.

हे आहेत घरगुती उपाय :-

१) लघवीला चालना द्यायची असल्यास कुठल्या ना कुठल्या माधमातून ओव्याचे सेवन करा.

२) मुतखडा झाल्यावर केळी खावी कारण केळ्यात बी-६ नावाचे जीवनसत्वा असते. जे मुतखडा होऊ देत नाही.

३) रोज चहा घेताना त्यात तुळशीची पाने टाकावीत. त्यानेही आराम मिळतो.

४) किडनीस्टोनवर द्राक्षांचे सेवन करणे उपयुक्त ठरते.

संपादन : संचिता  कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here