कृषी बुलेटीन : 2 मिनिटात वाचा, 5 महत्वाच्या बातम्या

  1. हिवाळ्यातील पावासाची हजेरी आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बीचं पिक धोक्यात; द्राक्ष, आंबा गहू, हरभरा, कांदा यांसारख्या पिकांच्या नुकसानीची शक्यता
  2. अहमदनगर जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव
  3. बीड जिल्ह्यातील जय महेश साखर कारखान्याकडून ऊस वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉली, बैलगाड्यांवर अत्याधुनिक बारकोड वापर
  4. मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज
  5. आयपीएल कंपनीचे पोटॅश खत असल्याचे भासवून बोगस खताचा पुरवठा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल; नांदेडमधील घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here