आला की NOKIA चाही धासू लॅपटॉप; पहा किंमत आणि फिचर काय आहेत ते

एकेकाळी सगळ्यांच्या हातातील मोबाईल म्हणजे नोकिया अशीच ओळख होती. मात्र, काळाची पावले ओळखून बदल न केल्याने ही कंपनी मागे पडली. मात्र, ठेच लागून शहाणपण आलेली ही कंपनी आता लॅपटॉप घेऊन आलेली आहे.

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट यावर 18 डिसेंबर 2020 पासून कंपनीचा पहिला लॅपटॉप विक्रीसाठी खुला होत आहे. या लॅपटॉपची किंमत 59,990 रुपये इतकी आहे. नोकिया प्योरबुक X14 असे या लॅपटॉपचे नाव असून प्री-बुकिंग म्हणून हा उपलब्ध होत आहे.

यामधील फीचर्स असे :

8GB DDR4 RAM

512GB NVMe SSD

i5 10th Gen क्वॉड-कोर प्रोसेसर

विंडोज 10 ओएस

14 इंच फुल एचडी LED बैकलिट स्क्रीन

स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 86%

वजन 1.1 किलोग्राम

  1. Ghz टर्बो GPU यासह इंटीग्रेटेड इंटेल UHD 620 ग्राफिक्स कार्ड

ड्यूल बैंड वाई-फाई, ब्लूटूथ 5.1, यूएसबी 3.1, यूएसबी 2.0, सिंगल HDMI पोर्ट और एक RJ45 पोर्ट

सिंगल ऑडियो आउट पोर्ट आणि एक माइक पोर्ट

डॉल्बी ऑडियो सपॉर्ट 

65 वॉट फास्ट चार्जिंग सपॉर्ट

बॅटरी क्षमता : 8 तास

विंडोज हेलो फेस अनलॉक

HD IR वेबकैम, अजस्टेबल बैकलाइट कीबोर्ड

मल्टिपल जेस्चर ऑप्शन टचपैड

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here