म्हणून कपाशीची भाववाढ; पहा राज्यभरातील बाजारभाव एका क्लिकवर

करोना विषाणूमुळे अवघे जग लॉकडाऊन झाले होते. मात्र, अवेळी टाळेबंदी हा उपाय नसल्याचे आता सर्वांना समजले आहे. परिणामी काळजी घेऊन सर्व व्यवहार सुरू झालेले आहेत. अशावेळी आता कपड्यांची खरेदी करण्यास ग्राहकांनी सुरुवात केल्याने कपाशीचे भाव वाढत आहेत.

सध्या एकूणच पुन्हा एकदा मार्केट सुरळीत होत असताना अनेक गोष्टींना मागणी वाढत आहे. त्यामध्ये कपड्यांची मागणी मोठी आहे. त्याचेच परिणाम म्हणून जागतिक बाजारपेठेत कपाशीचे भाव वाढत आहेत. परिणामी आता महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये कपाशीचे भाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे.

शुक्रवार, दि. 11 डिसेंबर 2020 रोजीचे बाजारभाव असे :

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
किल्ले धारुरलोकल15421550056505550
भद्रावती4037470057755238
समुद्रपूर3999520057755544
मंगळूरपीरएच-४ – लांब स्टेपल1407562557255700
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपल2180540055005500
झरीझामिणीएच – ६ – मध्यम स्टेपल4319554457755710
धामणगाव -रेल्वेएल. आर.ए – मध्यम स्टेपल600552557755600
अकोलालोकल2273566757255707
अकेला (बोलगावमंजू)लोकल2349561557255670
उमरेडलोकल783542555105500
वनीलोकल12641555557755705
वनी-शिंदोलालोकल9728555157755700
किल्ले धारुरलोकल10829550056005550
हिंगणालोकल26545054505450
सिंदी(सेलू)लांब स्टेपल2553535057755625
हिंगणघाटमध्यम स्टेपल11615520057755420
य़ावलमध्यम स्टेपल79438049804670
मांढळमध्यम स्टेपल954541354805438
पुलगावमध्यम स्टेपल6761520057755620
सिंदीमध्यम स्टेपल749550057755625

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here