चहा भारी की दारू : ही भन्नाट कॉमेडी कविता नक्कीच वाचा आणि पोटभर हसा

चहा म्हणजे उत्साह..,
दारू म्हणजे स्टाईल..!
चहा म्हणजे मैत्री..,
दारू म्हणजे प्रेम..!!
चहा एकदम झटपट..,
दारू अक्षरशः निवांत.!
चहा म्हणजे झकास..,
दारू म्हणजे वाह मस्त.!!
चहा म्हणजे कथासंग्रह.,
दारू म्हणजे कादंबरी.!
चहा नेहमी मंद दुपार नंतर.,
दारू एक धुंद संध्याकाळी.!!
चहा चिंब भिजल्यावर.,
दारू ढग दाटुन आल्यावर.!
चहा = discussion..,
दारू = conversation.!!
चहा = living room..,
दारू = waiting room.!
चहा म्हणजे उस्फूर्तता.,
दारू म्हणजे उत्कटता.!!
चहा = धडपडीचे दिवस.दारू = धडधडीचे दिवस!.!
चहा वर्तमानात दमल्यावर.,
दारू भूतकाळात रमल्यावर.!! चहा पिताना भविष्य रंगवायचे.,
दारू पिताना स्वप्न रंगवायची.!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here