मराठी नाव जेव्हा परदेशी चावट लोक चोरतात; वाचा, हसून हसून लोटपोट व्हाल

औदुंबर आगाशे – Andre Agassi
दमयंती मोरे – Demi Moore
शेवंती दगडू – Sharon Stone
सीताराम वाघ – Steve Waugh
जन्या रोकडे – Jonty Rhodes
बाळ फाटक – Bill Gates
वल्लभराव फुटाणे – Vladimir putin
शंकर वेर्नेकर – Shane warne
राजू फड़तर्कर – Roger Federer
निखिल काळजे – Nicolas Cage
मेघना कोल्हे – Megan Fox
आणि
हरी कुंभार – Harry Potter.

त्यांनी आपली नावे चोरली म्हणून मराठी माणसाने इंग्रजीची लावली अशी वाट

बाईकचा शॉक अ‍ॅब्जॉर्बर = चॉकप्सर
ट्रकचा क्लीनर = किन्नर
कंप्यूटर = कँपूटर
झेरॉक्स = झोरॅक्स
सायकलची चेन = चैन
गाडी वेळेआधीच पोहोचणे = गाडी ‘बिफ्फोर’ आली.

माझ आवडत ड्रिंक प्येप्सी.
आँडी गाडी लईईई भारी.
लेडीस बाया
एटीयम ब्यांकेत गेल्तो..

टेंपरवारी – टेंपररी

गाडी चालवणारे अनेक बहाद्दर गाडीचा वेग कमी झाला कि मोसम( मोशन) तुटला असं म्हणतात

राँकेल भरण्यासठी पुनेल(फनेल) आण अशी घरातील जुनी माणस अजुनही म्हणतात.

वाँशरला – वायसर

इंजेक्शनला – इंजिक्शन

इन्सपेक्टरला – इनिसपेक्टर आणि कंडक्टरला.. कंडाँक्टर असं खूप जण म्हणतात..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here