माणसांची मनं आणि जग जिंकायचे असेल तर… नक्कीच वाचा हे विचार

  1. समस्या ही कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला भिडतात त्यांनाच वास्तव कळतं.
  2. जीवनात अडचणी त्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.
  3. “जे संपले आणि त्याला इलाज नाही. त्याबद्दल दुखः ही करू नये.”
  4. “रागाच्या भरात माणूस जसे वागतो, ते शेवटी लाजिरवाणे ठरते.”
  5. “जेथे मन निर्मळ असते, तेथे शब्दांनी सुद्धा काम होते.”
  6. “लपवाछपवीने दुर्गुणांना खतपाणी मिळते.
  7. जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात..सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की आपोआप सुटतात.
  8. जीवन म्हणजे काय? कधी स्वत:लाच फोन लाऊन बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.
  9. जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही.
  10. जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि, उत्तरानाच प्रश्न पडावे..मनालाही समाजात नाही मग, रडत बसावे, कि हसत रडावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here