जुने लोक पाणी पिण्यापासून तर स्वयंपाक करण्यापर्यंत सगळीकडे पितळी भांडे वापरायचे. त्याच्यामागे त्यांचे विज्ञान होते. आत आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात आहोत. त्यामुळे आपण सगळे पाणी पिण्यापासून तर स्वयंपाक करण्यापर्यंत सगळीकडे नॉन-स्टिक भांडे, प्लास्टिक प्लेट आणि प्लास्टिक बॉटल वापरत असतो. पण खालील ४ गोष्टी तुमच्या किचनमध्ये असतील तर त्या लगेच काढून टाका कारण त्यामुळे आपल्या आरोग्यास मोठा धोका आहे.
- प्लास्टिकच्या डब्यात जेवण गरम केल्याने जे टॉक्सिन्स बाहेर पडतात त्यामुळे इंन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
- प्लास्टिकच्या बाटलीच्या नियमीत वापराने रोगप्रतिकारशक्ती आणि हार्मोन्स प्रभावित होत असतात. लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते.
- आपण घरात जेवण बनवण्यासाठी सहसा रिफाइन्ड ऑइल वापरत असतो. पण तेल रिफाइन करताना त्याचा उग्र वास घालवण्यासाठी हेक्सानॉल नावाच्या एका केमिकलचा वापर केला जातो. परिणामी जेव्हा एखादा पदार्थ तळण्यासाठी प्रोसेस रिफाइन्ड तेलामध्ये गरम केला जातो त्यावेळी ते ट्रान्स फॅट ऑक्सीडाइज रिलीज करत असतं. जे शरीरासाठी अतिशय हानीकारक आहे. यामुळे हृदयरोग आणि कॅन्सर होण्याचा मोठा धोका असतो.
- उच्च तापमानावर नॉन स्टिक भांड्यात जेवण केल्यास भांड्यातून निघणारे PFCs कोटिंगला प्रभावित करतात. ज्यामुळे लिव्हर आणि पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. तसंच कॅन्सरही होण्याचा धोका संभवतो.
- अॅल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक केलेल्या जेवणात जवळपास २-५ मिलीग्रॅम अॅल्युमिनियम असतं. जे शरीरासाठी अतिशय घातक ठरतं.
संपादन : संचिता कदम
- ब्रेकिंग : आता राज्यात पुन्हा होणार 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका; ‘या’ कालावधीत उडणार बार
- मोठी बातमी… राज्यात पुन्हा होणार निवडणुका; ‘यावेळी’ होणार 27 झेडपी, 20 महापालिका, 625 नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूकांचा धमाका
- जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल आहे चांगले; वाचा महत्वाची माहिती
- घरच्याघरी बनवा ‘हे’ तेल आणि वेदनेपासून मिळवा मुक्ती
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने