स्वयंपाक शिकताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; ‘असा’ होईल फायदा

नवशिक्यांना स्वयंपाक करताना भीती वाटत असते. त्याचं एक कारण म्हणजे स्वयंपाक केल्यावर तो चविष्ट होईल की नाही याची भिती स्वयंपाक करणे आधीच असते. आणि या भीतीमुळे खरोखरच स्वयंपाक बिघडतो. तसेच इतरही छोट्या-मोठ्या गोष्टी असतात ज्यामुळे स्वयंपाक बिघडू शकतो म्हणूनच स्वयंपाक शिकताना लक्षात ठेवा या गोष्टी

१) पदार्थ योग्य प्रमाणात शिजण्यासाठी, परतण्यासाठी योग्य आकाराचं भांड महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे भांडी निवड करताना काळजी घ्या.

२) सुरवातीला थोड्या प्रमाणात अन्न शिजलं की त्यानंतर त्यातील तिखट मिठाचा अंदाज घ्यावा.

३) कणीक भिजवण्यासाठी पातळ भाज्या बनवण्यासाठी पाणी थोडेसे जास्त झाली तरी पदार्थ बेचव म्हणतो त्यामुळे अधिक पाण्याचा वापर टाळावा.

४) लाइटर, पक्कड/सांडशी, मसालाचा डब्बा, पाणी हे स्वयंपाक करताना जवळ असावे.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here