सांगताय काय; पादने आहे शरीरास चांगले, वाचा पादण्याविषयक ‘या’ १५ गोष्टी

पादायला येणे हि नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती कधीही येऊ शकते. पादायला येणे हे तुमच्या कंट्रोलमध्ये नसले तरी पाद थांबवणे हे तुमच्या कंट्रोलमध्ये असते. म्हणूनच शहरातील लोक पादायला आली की दाबून धरतात, थांबवतात. याच्या विरुद्ध खेड्यातील लोक पुढे मागे काही न बघता पादतात. पादायला आलेली असताना ती रोखणे शरीरास घातक आहे.

जाणून घ्या या गोष्टी :-

१) पादन्यामुळे आपला बिपी कंट्रोल राहतो आणि हे आपल्या शरीरास चांगले आहे.

२) पादने रोखणे शरीर स्वास्थात चांगले नाही कारण हा गैस डोक्यात गेल्याने डोकेदुखी वाढते. जे पादत नाही त्यांच्या करिता शरीर झोपेत आपोआप काम करते.

३) मध्य युगात अनेक लोक पाद भरणीत जमा करत असे त्यानंतर त्याचा वास घेत त्यांचे असे मानणे होते कि ह्यामुळे माणसाचे आयुष्य वाढते.

४) पृथ्वीवर असलेल्या सर्व जीव जंतू पैकी सर्वात जास्त दिमक पादतात. हे गायी पेक्षा जास्त मिथेन वायू सोडतात.

५) मध्य युगात अनेक लोक पाद भरणीत जमा करत असे त्यानंतर त्याचा वास घेत त्यांचे असे मानणे होते कि ह्यामुळे माणसाचे आयुष्य वाढते.

६) ब्लू व्हेल मासा जर पाडला तर पाण्यामध्ये जो बुडबुडा निर्माण होतो त्यामध्ये अख्खा घोडा मावू शकतो.

७) एक साधारण मनुष्य दिवसात १४ वेळा पादतो आणि संपूर्ण आयुष्यात ४,०२,००० वेळेस पादतो.

८) तुम्ही पादता तेव्हा त्या वायूचा वेग असतो १०ft/sec ह्या वेगाने आपण केक वरील मेणबत्ती आरामात विझवू शकता.

९) ज्या पाडण्यात अधिक प्रमाणत नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड असतो त्या पादण्याचा वासात दुर्गंधी नसते परंतु आवाज मोठा येतो. पादताना तुम्ही जेवढे दाबसाल तेवढा आवाज मोठा येईल.

१०) फ्लोरिडा येथील एका मुलास शाळेत खूप पादल्यामुळे अटक करण्यात आली होती.

११) अवकाशयात्रींना पादता येत नाही कारण तिथे पोटात द्रव्य व वायू वेगळे करायला गुरुत्वाकर्षण शक्ती नसते.

१२) जर एखाद्या माणसाने ६ वर्ष आणि ९ महिने लगातार पादण्याचे ठरविले तर तो अनुबॉम्ब एवढी ताकत निर्माण करू शकतो.

१३) चीम्पाजी एवढ्या जोरात पादतात कि वैज्ञानिक त्यांना त्यांच्या आवाजावरूनच जंगलात शोधतात.

१४) हवाई यात्रेदरम्यान लोक मोठ्या प्रमाणत पादतात विमानात वास नाही येण्याकरिता विमानात चार्कोल फिल्टर लावण्यात येते.

१५) मनुष्य मरण्याच्या ३ तास अगोदर पर्यंत पादु शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here