छत्रपती संभाजी महाराजांवरील हे प्रेरणादायी विचार वाचून बळ मिळेल; नक्कीच वाचा

  1. छत्रपती संभाजी महाराज असे होते की त्यांच्यात ताकद तर होतीच तर बुद्धीची प्रगल्भता सुद्धा होती. त्यामुळे संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बोधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला.
  2. झुकला औरंग्या. म्हणे कैसा हा छावा. ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा.
  3. जे वेळेला बदलविण्याची ताकद ठेवतात, आणि वादळांचा सामना करण्याची हिम्मत ठेवतात त्यांनाच छत्रपती म्हटलं जात.
  4. ज्यांनी ३२ व्या वर्षी १२८ युद्ध जिंकले ते दुसरं कोणी नसून आमचे राजे संभाजी होते.
  5. राजे संभाजी अस नाव आहे जे नाव ऐकल्यावर अंगात शंभर हत्तींची येते.
  1. शून्यातून स्वराज्य निर्माण करणे सहज शक्य तर नव्हतच, पण त्याहून कठीण होत ते निर्माण केलेले स्वराज्य टिकवणे.
  2. पाहुनी शौर्य तुझपुढे मृत्युही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला.
  3. ज्यांचं मस्तक फक्त मातृभूमीसाठी झुकतं त्यांना कुठंच मस्तक झुकवावे लागत नाही.
  4. सह्याद्रीच्या शुराचा जगती गाजावाजा दरिदरीतून नाद गुंजला शिवशंभू राजा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here