धीरूभाई अंबानी यांचे प्रेरणादायी विचार; आत्मविश्वास, जिद्द मिळवण्यासाठी नक्कीच वाचा

  1. खूप लोकांना वाटते की संधी ही नशिबाने मिळते. पण मला वाटते की अनंत संधी आहेत आपल्या आजूबाजूला पण काही त्याला हेरतात तर काही त्या संधीला बघून दुर्लक्ष करतात.
  2. जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हला दुसरे कोणी तरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामला ठेवेल.
  3. जर तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्राला दगड माराल तर तुम्ही तुमच्या ध्येया पर्यंत कधीच पोहचू शकणार नाही त्या पेक्षा बिस्किटं टाका आणि पुढे जा.
  4. काहीतरी मिळवण्यासाठी विचारपूर्वक धोका पत्करावे लागते.
  5. एक दिवस धीरूभाई निघून जाईल, पण Reliance चे कर्मचारी आणि शेर धारक याला चालवतच राहतील.
  6. भारतीयांची सर्वात मोठी समस्या हीच आहे की ते मोठं विचार करायचे विसरून गेले आहेत.
  7. आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.
  8. कठीण परिस्थिति मध्ये देखील ध्येयला चिकटून राहा. अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा.
  9. जर तुमचे निर्धार पक्के असेल आणि सोबत परिपूर्णता असेल तर यश तुमचा मागे येईल.
  10. फायदा कमवण्यासाठी तुम्हाला कोणत्या निमंत्रण पत्रिकेची गरज नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here