‘हे’ ६ विचार तुम्हाला यशस्वी बनविण्यात करतील मदत; नक्कीच वाचा

हे विचार वाचले म्हणजे तुम्ही लगेच यशस्वी होणार नाहीत. पण आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर हे विचार तुम्हाला नक्कीच उपयोगी येतील.

  1. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
  2. कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
  3. कारण सांगणारी लोक कधीच यशस्वी होत नाहीत…आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारण सांगत नाहीत.
  4. छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
  5. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
  6. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here