नवरा बायकोच्या नात्यावरील हे भन्नाट जोक्स वाचून आवरनार नाही हसू; हसा चकटफू

1) पती – काल तू मला झोपेत शिव्या देत होतीस

पत्नी – तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय.

पती – कसला गैरसमज ?

पत्नी – हेच की मी झोपेत होते म्हणून….

2) एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.

channel वर म्हैस दिसते…

नवरा: ती बघ तुझी नातेवाईक

बायको: Aiyya…सासूबाई .

3) पत्नी – माझ्या पायात मोठा काटा रुतल्याच स्वप्नसारख पडत आहे.

पती – मग. त्यात एवढे घाबरण्यासारखं काय झाले?पायात चप्पल घालून झोपत जा ……

4) पत्नी – माझ्या पायात मोठा काटा रुतल्याच स्वप्नसारख पडत आहे.

पती – मग. त्यात एवढे घाबरण्यासारखं काय झाले?पायात चप्पल घालून झोपत जा ……

5) नवरा : किती काम करशील, आपण तुझ्यासाठी एक कामवाली ठेऊ..

बायको : अजिबात नाही..आठवत नाही का, मी सुद्धा तुमच्याकडे कामवालीच होते.

6) पति :- आज घर आवरलेलं आहे. तुझ व्हाट्सअप बंद होंत का आज ?

पत्नी :- नाही हो.फोनचा चार्जर सापडत नव्हता…. तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!

7) जर विवाहित पुरुषाचा whatsapp चा लास्ट सिन रात्री 3 असेल तर याचा अर्थ,

तो तर झोपला असेल,पणत्याच्या बायकोने त्याचंwhatsapp चेककेलं असेल.

8) बायको: अहो, ऐका ना. हे असं पांढऱ्या पायजमावर पिवळा कुर्ता नका घालत जाऊ बरं..

नवरा: का?

बायको: परवा तुम्हाला पाहून माझी मैत्रीण म्हणाली की, “तुझा वरण भात आला बघ.”

9) एका बाईची तिसऱ्यांदा ड्रायव्हिंग टेस्ट झाली तरी fail चं झाली कारण….

RTO – वहिनी समजा एका बाजूनं तुमचा सखा भाऊ आणि एक बाजूनं तुमचा नवरा आला तर काय माराल?

महिला – नवरा ….!!!!

RTO – वहिनी हात जोडून शेवटचं सांगतो ब्रेक मारायचा आहे ब्रेक…….???????

10) बायको(लाडालाडात येऊन) – जा तुम्ही तुमचं माझ्यावर प्रेमच उरलं नाही.

नवरा (सावधपणे) – तुला अस का वाटतंय जानू…?

बायको – मग? पूर्वी कसे मला माझी रसमलाई,माझीरबडी,माझी बासुंदी,असं म्हणायचात …….आता नाही म्हणत …आम्ही नाही जा……

नवरा(समजावत) – अगं, दुधाचे पदार्थ किती दिवस ताजे राहणार…?(भांड फेकून मारलं बाईने)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here