विविध क्षेत्रातील पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी: कॅनरा बँकेत मोठी भरती, असा करा अर्ज

मुंबई :

सध्या जगभरात लोकांवर आर्थिक संकट आलेले आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात झाली आहे. उद्योग–धंदे करणारे छोटमोठे व्यावसायिकही अडचणीत आहेत. एकूण जगभरात अशी परिस्थिती असताना नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अभियांत्रिकी, लॉ, सीए, बीए, एमए, बीएससी, एमएससी करणार्‍या तरुणांना बँकेत अधिकारी होण्याची चांगली संधी आहे. कॅनरा बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसरची शेकडो पदे रिक्त केली आहेत.

अशी आहेत पदे :-

बैकअप एडमिनिस्ट्रेटर – 04 पद
ईटीएल स्पेशलिस्ट – 05
बीआई स्पेशलिस्ट – 05
एंटीवायरस एडमिनिस्ट्रेटर – 05
नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर – 10
डाटाबेस एडमिनिस्ट्रेटर – 12
डेवलपर / प्रोग्रामर्स – 25
सिस्टम एडमिनिस्ट्रेटर – 21
एसओसी एनालिस्ट – 04
मैनेजर (लॉ) – 43
कॉस्ट अकाउंटेंट – 01
चार्टर्ड अकाउंटेंट – 20
मैनेजर (फाइनांस) – 21
इनफॉर्मेशन सिक्योरिटी एनालिस्ट – 04
एथिकल हैकर्स एंड पेनिट्रेशन टेस्टर्स – 02
साइबर फॉरेंसिक एनालिस्ट – 02
डाटा माइनिंग एक्सपर्ट – 02
OFSSA एडमिनिस्ट्रेटर – 02
OFSS टेक्नो फंक्शनल – 05
बेस 24 एडमिनिस्ट्रेटर – 02
स्टोरेज एडमिनिस्ट्रेटर – 04
मिडलवेयर एडमिनिस्ट्रेटर – 05
डाटा एनालिस्ट – 02
मैनेजर – 13
सीनियर मैनेजर – 01

एकूण पदांची संख्या :- 220

कॅनरा बँक वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करा. वेगवेगळ्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या किमान व कमाल मर्यादा वेगवेगळ्या आहेत. अधिक माहितीसाठी बँकेच्या वेबसाईटवर पाहा.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here