पंढरपुरात कांदा खातोय भाव; पहा राज्यभरातील सगळीकडचे बाजारभाव

पुणे :

केंद्र सरकारच्या निर्यातबंदी आणि आयात धोरणामुळे कांदा 40 ते 50 रुपये किलोवर येऊन स्थिरावला आहे. अशावेळी आज पंढरपुर (जि. सोलापूर) येथे कांद्याला सर्वाधिक म्हणजे 6500 रुपये क्विंटल इतका भाव मिळाला आहे.

शनिवार, दि. 21 नोव्हेंबर 2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

शेतमालजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/11/2020
कोल्हापूर3780200055003800
औरंगाबाद318130047003000
श्रीगोंदा- चिंभळे1571160562054800
मोर्शी5180041703360
कराडहालवा126100050005000
सोलापूरलाल977120070002500
लासलगावलाल90260050014100
जळगावलाल1820200050003500
पंढरपूरलाल372100065005000
नागपूरलाल1000400055005125
मनमाडलाल200220045003900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकल375150055003500
पुणे- खडकीलोकल3280030002900
पुणे -पिंपरीलोकल4550055005500
पुणे-मोशीलोकल220200050003500
जामखेडलोकल11020050002600
वाईलोकल15300050004000
शेवगावनं. १333500060005000
कल्याणनं. १3300040003500
शेवगावनं. २345300040003000
कल्याणनं. २3200030002500
शेवगावनं. ३51220020002000
कल्याणनं. ३3100020001500
नाशिकपोळ147250054004200
पिंपळगाव बसवंतपोळ2000100156024300
येवलाउन्हाळी6000200048513700
येवला -आंदरसूलउन्हाळी3000100044603700
नाशिकउन्हाळी250210045004000
लासलगावउन्हाळी3300150046524000
लासलगाव – निफाडउन्हाळी2890125145003800
राहूरी -वांभोरीउन्हाळी6520100050004000
मनमाडउन्हाळी1500150044203800
कोपरगावउन्हाळी6922200046994350
नेवासा -घोडेगावउन्हाळी20618100050004200
पिंपळगाव बसवंतउन्हाळी9751150058104401
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी2111230045503875

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here