सोलापुरात काकडी खातेय भाव; पहा महाराष्ट्रात काय मिळतोय बाजारभाव

सध्या महाराष्ट्रात काकडीचे भाव पुन्हा एकदा कमी झालेले आहेत. काही भागात तर 100 ते 200 रुपये क्विंटल रेटने काकडी विकावी लागत आहे. त्याचवेळी सोलापूर भागात काकडीला 15 ते 20 रुपये किलो भाव मिळत आहे.

गुरुवार, दि. 19 नोव्हेंबर 2020 रोजीचे बाजारभाव ( रुपये / क्विंटल) असे :

शेतमालआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
औरंगाबाद88300500400
राहूरी21500600565
खेड-चाकण28400600500
श्रीरामपूर5500900700
सातारा39600800700
मंगळवेढा1520022001700
नाशिक2016100500250
कल्याण3500800650
सोलापूर4020018001400
पुणे449400600500
पुणे- खडकी174001000700
पुणे-मोशी1593001200750
पंढरपूर1310015001000
अकलुज18100020001600
पनवेल80500600550
मुंबई4688001000900
वाई8100015001250

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here