करोनामुळे ‘गोल्ड स्पोर्ट्समन’ झाले ‘लॉकडाऊन’; फूड डिलिव्हरीचे काम करून जगण्याची आली वेळ..!

करोना विषाणूच्या कोविड 19 आजाराला भारतीयांनी अजूनही तितकेसे गांभीर्याने घेतलेले नाही. सामाजिक पातळीवर काळजी घेतली जात नसतानाच केंद्र आणि सर्व राज्य सरकारमधील मंत्रीगण राजकारणात मश्गुल आहेत. मात्र, काही गरीब देशात देशाला सुवर्णपदक मिळवून दिलेले खेळाडूही आर्थिकदृष्ट्या चिंतेत आहेत. काहींनी आता फूड डिलिव्हरी बॉय बनून गुजराण सुरू केली आहे.

नेदरलँडचे क्रिकेटपटू पॉल वैन मिकेन हे आंतरराष्ट्रीय खेळाडू. जून २०१९ मी जिम्बाबेच्या विरुद्ध त्यांनी अखेरचा सामना खेळला होता. हे 27 वर्षीय क्रिकेटपटू सध्या फूड डिलिव्हरी करीत आहेत. त्यांनी सोशल मीडियामध्ये ही माहिती दिली आहे. खेळ बंद झाल्याने जगभरात अनेक खेळाडूंना अशाच गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याची खान त्यांनी व्यक्त केली आहे.

३५ वर्षाचे रूबेन लिमर्डो वेनेजुअलाच्या राष्ट्रीय तलवारबाजी टीमचे 20 सदस्य आहे. मात्र सध्या पोलंड येथे आपल्या गृहनगर लॉजमध्ये सायकलवर फूड डिलिव्हरीचे काम करत आहे. डिलिव्हरी रायडर्स म्हणून ते काम करीत असल्याचे त्यांनी लिहिले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here