थुकरटवाडीचे हे जोक्स वाचा पोटभर हसा; हसा चकटफू

१) दुकानदार: आमच्या टूथपेस्ट मध्ये तुलसी, कापूर, निलगिरी, लवंग आहे..
.
.
.
.
बंड्या: नक्की काय करायचं आहे ब्रश करायचं का तोंडात यज्ञ करायचांय..

२) वडील: कोणाचा फोन होता रे?

मी: मित्राचा होता आई

वडील: लाज वाटते का जरा तरी,
इतकं वय झालं तरी अजुन एक मुलगी पटली नाही तुला

“लयच कि बेक्कार वाटलं राव”

३) संतूर साबणाच्या ऍडमध्ये लहान मुलीची मम्मी दाखवतात
पण पप्पा कधी नाही दाखवत?
.
.
.
.
का? ते निरमा लावतात का?

४) जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत रोज डी पी बदला..
.
.
.
.
नंतर तर एकाच फोटोमध्ये लटकुन रहायचे आहे!! 

५) लक्षात ठेवा, चार-चौघात
जेव्हा इतरांच्या माना खाली असताना तुम्ही एकटेच
मान वर करून बसला असाल तर याचा अर्थ
असा होत नाही कि तुम्ही निर्भय, निडर
आणि आत्मविश्वासू आहात. याचा अर्थ एवढाच
होतो कि
.
.
.
तुमचा नेट पँक संपलाय..

६) जगामध्ये फक्त २ फास्ट नेटवर्क आहेत..

एक इमेल आणि दुसरा फिमेल ..

एका मिनीटात ईकडची गोष्ट तीकडं

७) एक मुलगा हरवला …

म्हणून घरच्यांनी WhatsApp वर त्याचा फोटो आणि मेसेज बनवून टाकला.
तो मुलगा लवकरच सापडला, WhatsApp चे त्यांनी शतश: आभार मानले.

पण आता तो मुलगा 6 महिने झाले शाळेत जाऊ शकत नाहीये कारण
रस्त्यात ज्याला तो मुलगा दिसतो तो त्याला घरी आणून सोडतो…

८) कधी कधी ह्या विचारमुळे माझं लय डोकं खराब होत कि,
.
.
.
.
वेस्ट इंडिज मधल्या लोकांच्या आधार कार्डची झेरॉक्स कशी येत असेल..

९) वेळ एक सारखीच राहत नाही, सगळ्यांची वेळ बदलत असते…
.
.
जे कपडे इंग्रज गवर्नर घालून लोकांवर हुकुमशाही करत होते…
.
.
.
.
आज तेच कपडे BAND वाले घालतात..
वाजीव रे धताड़ तताड़ धताड़ तताड़.. 

१०) तेरी ज़ुल्फों ने हर तरफ हंगामा कर रखा है ए सनम ….

.
.
कधी आमटित, कधी भाजीत, कधी चपातीत तर कधी भातात.. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here