धक्कादायक : आणखी एका खासगी बँकेसाठी केंद्राचे खास नियम; पहा नेमके काय आहे प्रकरण

देशातील बँक म्हणजे पैसे सुरक्षित ठेवण्याचे ठिकाण अशीच संकल्पना पूर्णपणे मोडीत निघत आहे. अनेक मोठ्या खासगी व सरकारी बँक फ़क़्त सरकारच्या कृपेने आणि जनतेच्या कराच्या पैशातून तगून आहेत. अशावेळी तामिळनाडू राज्यासह देशभरात कार्यरत असलेल्या खासगी बँकेवर केंद्र सरकारने खास नियम लागू केले आहेत.

अर्थ मंत्रालयाने याबाबतचे नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, पुढील एक महिन्यासाठी या बँकेतून ग्राहक रोज फ़क़्त 25 हजार रुपये काढू शकतील. रिझर्व बँकेच्या सूचनांनुसार या बँकेवर ही महत्वाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे या बँकेत पैसे ठेवलेल्या खातेदारांना महिनाभर मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here