त्यामुळे कांद्याचे भाव होतायेत खालीवर; पहा राज्यभरातील बाजारभाव

मागणी, पुरवठा आणि आवक यासह केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे सध्या कांद्याचे भाव कधी वर तर कधी खाली होत आहेत. आताही दोन दिवसात प्रत्येक बाजार समितीमध्ये अशाच पद्धतीने कांदा खालीवर होत आहे.

भाव कमी-जास्त झाले की उत्पादक आणि ग्राहक या दोघांचाही काळजाचा ठेका चुकत आहे. मात्र, त्यातही उत्पादकांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. कारण, अगोदरच पावसाने उत्पादनात घट झालेली असल्याने तोटा होण्याची शक्यता असताना कमी पुरवठ्याच्या तुलनेत भाव कमी मिळत असल्याने मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

मंगळवार, दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

मार्केट यार्ड आवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर502150055003500
औरंगाबाद217120044002800
मुंबई – कांदा बटाटा मार्केट3114300050004000
खेड-चाकण270300050004000
श्रीगोंदा- चिंभळे701110550004600
मोर्शी11450089407220
कल्याण3300040003500
सोलापूर245420061002000
जळगाव421150050003600
पंढरपूर100116056014000
सांगली -फळे भाजीपाला1658100055003200
पुणे- खडकी5250040003250
पुणे -पिंपरी3250025002500
कल्याण3200030002500
शेवगाव41720015001500
कल्याण3100020001500
राहता28980052003750

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here