कांद्याचे भाव स्थिर; पहा राज्यभरातील बाजारभाव काय आहेत ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेली निर्यातबंदी, नंतर नाफेडतर्फे बाजारात कांदा आणणे आणि अखेरीस आयात करण्याच्या निर्णयामुळे कांद्याचे भाव कमी होऊन पुन्हा स्थिरावले आहेत. महाराष्ट्रात सगळीकडे हे बाजारभाव मागील आठवड्यापासून स्थिर आहेत.

सोमवार, दि. 16 नोव्हेंबर 2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

मार्केट यार्ड आवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर1911200054003800
मंगळवेढा6340047003000
पुणे7265100050003000
पुणे -पिंपरी2450050004750
पुणे-मोशी93300040003500
वाई25300050004000
लासलगाव – विंचूर1453150044003900
राहूरी613350041003000
राहता1284100052003750

रविवार, दि. 15 नोव्हेंबर 2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

साताराक्विंटल79150055003500
अकलुजलालक्विंटल78200060004600
पुणेलोकलक्विंटल4316100050003000
पुणे- खडकीलोकलक्विंटल4280050003900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2425050004500
पुणे-मांजरीलोकलक्विंटल30300045003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल36350040003750
वाईलोकलक्विंटल15300050004000

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here