चॉकलेट खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे; वाचून व्हाल आश्चर्यचकित

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना चॉकलेट आवडत असते. आपण बऱ्याचदा चॉकलेट खाऊ नको, दात खराब होतील, चॉकलेटने तो प्रॉब्लेम होतो, हा प्रॉब्लेम होतो, असे लहान मुलांना सांगत असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का की चॉकलेट खाण्याचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जे तुम्हाला अनेक शारीरीक व्याधींपासून दूर ठेवतात.

हे आहेत फायदे :-

  1. उच्च रक्तदाबाचा त्रास कमी कऱण्यासाठी चॉकलेटचे सेवन परिणामकारक ठरते.
  2. तणाव कमी कऱण्यासाठी फायदेशीर – तणाव कमी कऱण्यासाठी चॉकलेट अधिक फायदेशीर आहे. 
  3. हृद्यासाठीही चॉकलेट फायदेशीर आहे. चॉकलेटच्या सेवनाने हृद्यरोगाची शक्यता कमी होते. 
  4. कोकोमध्ये असलेले अँटीऑक्सिंड्टस स्वास्थ चांगले राखण्यासाठी मदतशीर ठरतात.
  5. चॉकलेटमध्ये असणाऱ्या कोकोच्या सेवनाने थकवा कमी होण्यास मदत होते. 
  6.  कोको फ्लॅवनॉल वाढत्या वयासंबंधित आजारांना दूर ठेवते. 
  7. रोज हॉट चॉकलेटचे दोन कप सेवन केल्यास मानसिक स्वास्थ चांगले राहते. तसेच स्मरणशक्तीही वाढते, असे एका संशोधनात आढळून आलेले आहे.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here