अरारारा… हे खतरनाक जोक वाचा आणि पोटभर हसा; हसा चकटफु

१) मुंबई पोलिस हवालदार

पावती बनाना पड़ेगा रे बाबा…तुझं नाव काय??
What Name…?

फॉरेनर : Wilhelm Voncorgrinzksy Schwerpavacovitz…

हवालदार : दुसरी बार संभालनेका हा…। जाओ अभी… !!!

२) एकदा पोलिस स्टेशन मधे फ़ोन येतो,
” हेल्लो एक emergency आहे लवकर या”

पोलिस: कोण तुम्ही? काय झाले ?
फ़ोन वरुन आवाज येतो, “अहो घरात मांजर शिरलय”

पोलिस (चिडून): मांजर शिरलय ही emergency होऊ शकते का?
फ़ोन वरुन आवाज येतो, “मी पोपट बोलतोय, घरात मी एकटाच आहे” 

३) हवालदार: बाई, तुमची कमाल आहे.
न घाबरता तुम्ही त्या चोराच्या मुस्कटात मारलीत.!!!!!……..

बाई: तो चोर आहे, हे मला नंतर कळ्लं,
मला वाटलं आमचे हेच आहेत.

४) हवलदार: साहेब, साहेब काल रात्री सर्व
कैद्यांनी मिळून जेल मध्ये रामायण सादर केले.

इन्स्पेक्टर: वा !! ही तर चांगली गोष्ट
आहे, तू एवढा टेन्शन मध्ये का आलास
.
हवलदार: साहेब टेन्शन हे आहे कि हनुमान बनलेला कैदी
अजून संजीवनी घेऊन परत नाही आला. 

५) एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?..

ट्रॅफिक हवालदार.. सगळय़ा गोष्टी रजनीकांतच करू शकतो की काय? 

६) पोलीस: काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?
बेवडा: प्रवचन ऐकायला!

पोलीस: कोणत्या विषयावर प्रवचन आहे?
बेवडा: दारू पासून होणारे दुष्परिणाम,

पोलीस: एवढ्या रात्री कोण देत प्रवचन
बेवडा: माझी बायको !!

७) गंपू, झंपू आणि त्यांचा मित्र बाइकवरून जात असतात,
तेवढय़ात ट्रॅफिक पोलिस त्यांना थांबवण्यासाठी हात दाखवतो.

गंपू: अरे वेडा आहेस का? आधीच 3 बसले आहेत, तू कुठे बसशील.

८) नवरा: कुठे गेली होतीस??

बायको: रक्तदान करायला…

नवरा: पीत होतीस तो पर्यत ठिक होतं….
आता विकायला पण लागलीस?

९) एक आंधळा माणूस पोलिस मध्ये
भरती होण्यासाठी जातो पोलिस म्हणतात तुझा आम्हाला काय उपयोग
आंधळा सांगतो

उपयोग आहे ना अंधाधुंद फायरिंग साठी…

१०) पोलिस स्टेशनात गण्या: ओ साहेब हे फोटो कुणाचे……

पोलिस: गुंड आहेत ते, त्यांना पकडायचय…………

गण्या: काय साहेब, मग फोटो काढतानीच पकडायचं ना.
काय राव तुम्हीबी…. गण्या अजूनही सुटला नाही .

११) पोलीस: तू बंडू चे पैसे चोरले हे मान्य आहे का तुला?

गंपू: नाही त्याने स्वतः च्या हाताने पैसे काढून दिले.

पोलीस: कधी ?

गंपू: जेव्हा मी बंदूक दाखवली तेव्हा,….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here